MI-W vs RCB-W, Eliminator Live Score Update: आरसीबी संकटात, मंधानाचा निम्मा संघ तंबूत; मुंबईची घातक गोलंदांजी
दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.
MI-W vs RCB-W, Eliminator: आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दरम्यान, मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीची निम्मा संघ तंबूत परतला आहे. आरसीबीचा स्कोर 90/5
Tags
Amelia Kerr
Arun Jaitley Stadium
Delhi
Delhi Capitals
Eliminator
Ellyse Perry
Harmanpreet Kaur
MI-W vs RCB-W
Mumbai Indians
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore
Nate Sciver-Brunt
Royal Challengers Bangalore
Smriti Mandhana
Sophie Devine
TATA Women's Premier League
Tata Women's Premier League 2024
Tata WPL
TATA WPL 2024
Women's Premier League
Women's Premier League 2024
WPL
WPL 2024
अमेलिया केर
अरुण जेटली स्टेडियम
एमआय-डब्ल्यू वि आरसीबी-डब्ल्यू
एलिमिनेटर
एलिसे पेरी
टाटा डब्ल्यूपीएल
टाटा डब्ल्यूपीएल 2024
टाटा महिला प्रीमियर लीग
टाटा महिला प्रीमियर लीग 2024
डब्ल्यूपीएल
डब्ल्यूपीएल 2024
दिल्ली
दिल्ली कॅपिटल्स
नेट स्कायव्हर-ब्रंट
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स लाईव्ह स्ट्रीमिंग
मॅन बंगलोर सोफी डिव्हाईन
रॉयल चॅलेंजर्स
वुमन्स प्रीमियर लीग
वुमन्स प्रीमियर लीग 2024
हरमनप्रीत कौर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement