WPL 2023 Auction: आरसीबीने स्मृती मंधानाला 3.40 कोटींमध्ये केले खरेदी, भारतीय संघाच्या खेळाडूंनी केला एकच जल्लोष; पहा व्हिडिओ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इतर फ्रँचायझींसोबत बोली युद्धानंतर 3.40 कोटींमध्ये विकत घेतले.

13 फेब्रुवारी (सोमवार) रोजी झालेल्या महिला प्रीमियर लीग 2023 च्या लिलावात, स्मृती मानधना हिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इतर फ्रँचायझींसोबत बोली युद्धानंतर 3.40 कोटींमध्ये विकत घेतले. यानंतर भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंनी जल्लोष साजरा केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement