Ravi Ashwin 100 Test Match: 100व्या कसोटीसामन्यासाठी रवी अश्विनला देण्यात आली विशेष कॅप, अश्विनच्या कुंटूबासाठी खास क्षण
अश्विनची पत्नी आणि मुलेही यावेळी उपस्थित होती. हा एक अतिशय खास पराक्रम असल्यामुळे अश्विनच्या कुंटूबासाठी हा एक खास क्षण होता. या मालिकेत अश्विनने 500 कसोटी बळीही पूर्ण केले.
Special moment for Ashwin & Family: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 वा कसोटी सामना (IND vs ENG 5th Test) सुरू होण्यापूर्वी रवी अश्विनला (Ravi Ashwin) विशेष कॅप देण्यात आली कारण या स्टार फिरकीपटू 100 कसोटी सामना खेळत आहे. अश्विनची पत्नी आणि मुलेही यावेळी उपस्थित होती. हा एक अतिशय खास पराक्रम असल्यामुळे अश्विनच्या कुंटूबासाठी हा एक खास क्षण होता. या मालिकेत अश्विनने 500 कसोटी बळीही पूर्ण केले. रवी अश्विन हा सातत्य राखून 100 कसोटी सामने पूर्ण करणारा खेळाडू आहे. (हे देखील वाचा: Dinesh Karthik आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा, IPL 2024 नंतर होणार निवृत्त! Reports)
Tags
Ashwin
Head Coach Rahul Dravid
IND vs ENG
IND vs ENG 2024
IND vs ENG 5th Test
IND vs ENG 5th Test 2024
India vs England
India vs England 2024
India Vs England 5th Test
India vs England 5th Test 2024
Rahul Dravid
Ravi Ashwin
Ravi Ashwin 100
Ravi Ashwin 100 Test
Ravi Ashwin 100 Test Matches
Ravi Ashwin 100 Tests
Ravi Ashwin 100 Tests Cap
Ravi Ashwin Special Cap
Ravichandran Ashwin
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 2024
भारत विरुद्ध इंग्लंड 5वी कसोटी
रविचंद्रन अश्विन
रवी अश्विन
रवी अश्विन 100
रवी अश्विन 100 कसोटी
रवी अश्विन 100 कसोटी कॅप
रवी अश्विन 100 कसोटी सामने
रवी अश्विन विशेष कॅप
राहुल द्रविड
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement