RCB vs RR IPL 2024 Eliminator Live Streaming: एलिमिनेटरमध्ये राजस्थान-बेंगळुरू मध्ये होणार लढत, पराभूत संघाचा प्रवास संपणार; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
हा सामना जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागेल. जो संघ हरेल तो बाहेर जाईल. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये कडवी स्पर्धा होणार आहे.
RCB vs RR IPL 2024 Eliminator: आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागेल. जो संघ हरेल तो बाहेर जाईल. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये कडवी स्पर्धा होणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.
Tags
Bengaluru
Faf du Plessis
Indian Premier League 2024
IPL 2024
Narendra Modi Cricket Stadium
Rajasthan Royals
RCB
RCB vs RR
Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals
RR
Sanju Samson
Virat Kohli
आयपीएल 2024
आरआर
आरसीबी
आरसीबी विरुद्ध आरआर
इंडियन प्रीमियर लीग 2024
नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम
फाफ डू प्लेसिस
बेंगळुरू
राजस्थान रॉयल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
विराट कोहली
संजू सॅमसन
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement