RR vs RCB, IPL 2024 19th Match Live Streaming: सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर भिडणार राजस्थान आणि बंगळुरू, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
लीगमधील दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्सने सर्व 3 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
RR vs RCB, IPL 2024 19th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 19 व्या सामन्यात शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी (RCB vs RR) होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) हा सामना होणार आहे. लीगमधील दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्सने सर्व 3 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.
Tags
Abid Mushtaq
Avesh Khan
Bhandage
Dhruv Jurel
Donovan Ferreira
Himanshu Sharma
Jos Buttler
Kuldeep Sen
Kunal Singh Rathore
Nandre Burger
Navdeep Saini
Prasidh Krishna
Rajan Kumar
Rajasthan Royals
Rajasthan Royals Squad
Ravichandran Ashwin
Riyan Parag
Rovman Powell
Sandeep Sharma
Sanju Samson
Saurav Chauhan
Shimron Hetmyer
Shubham Dubey
Tanush Kotian
Tom Kohler-Cadmore
Trent Boult
Yash Dayal
Yashasvi Jaiswal
Yuzvendra Chahal
अनुज रावत
अल्झारी जोसेफ
आकाश दीप
आबिद मुश्ताक
आवेश खान
कर्ण शर्मा
कुणाल सिंग राठौर
कुलदीप सेन
कॅमेरॉन ग्रीन
ग्लेन मॅक्सवेल
जोस बटलर
टॉम करन
टॉम कोहलर-कॅडमोर
ट्रेंट बोल्ट
डोनोवन फरेरा
तनुष कोटियन
दिनेश कार्तिक
ध्रुव जुरेल
नवदीप सैनी
नांद्रे बर्गर
प्रसीध कृष्णा
फाफ डू प्लेसिस
मनोज भंडागे
मयंक डागर
महिपाल लोमरोर
मोहम्मद सिराज
यश दयाल
यशस्वी जैस्वाल
युझवेंद्र चहल
रजत पाटीदार
रविचंद्रन अश्विन
राजन कुमार
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स संघ
रियान पराग
रीस टोपले
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
रोवमन पॉवेल
लॉकी फर्ग्युसन
विजयकुमार विशक
विराट कोहली
विल जॅक्स
शिमरॉन हेटमायर
शुभम दुबे
संजू सॅमसन
संदीप शर्मा
सुयश प्रभुदेसाई
सौरव चौहान
स्वप्नील सिंग
हिमांशू शर्मा
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement