RR vs KKR, IPL 2024 70th Match Live Update: कोलकाताने नाणेफेक जिंकली, राजस्थानविरुद्ध गोलंदाजी निवडली; 7 षटकांचा असेल सामना
कोलकाताने नाणेफेक जिंकून राजस्थानविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना सात षटकाचा असणार आहे.
RR vs KKR, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 70 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR) यांच्यात गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. पण, राजस्थानसाठी हा सामना टाॅप -2 साठी महत्वाचा असणार आहे. दरम्यान, कोलकाताने नाणेफेक जिंकून राजस्थानविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना सात षटकाचा असणार आहे.
Tags
Barsapara Cricket Stadium
Guwahati
Indian Premier League 2024
IPL 2024
KKR
kolkata Knight Riders
Rajasthan Royals
Rajasthan Royals Banma Kolkata Knight Riders
RR
RR vs KKR
Sanju Samson
Shreyas Iyer
आयपीएल 2024
आरआर
आरआर विरुद्ध केकेआर
इंडियन प्रीमियर लीग 2024
केकेआर
कोलकाता नाइट रायडर्स
गुवाहाटी
बारसापारा क्रिकेट स्टेडियम
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स बनाम कोलकाता नाइट रायडर्स
श्रेयस अय्यर
संजू सॅमसन
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement