RR vs PBKS IPL 2025 59th Match Toss Update: राजस्थानविरुद्ध पंजाबने नाणेफेक जिंकली, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, सॅमसनही परतला
राजस्थान संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर पंजाबचे 11 सामन्यांत 15 गुण आहेत. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Rajasthan Royals vs Punjab King IPL 2025 59th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 59 वा सामना रविवार म्हणजे 18 मे रोजी राजस्थान रॉयल्स क्रिकेट टीम विरुद्ध पंजाब किंग्ज क्रिकेट टीम (RR vs PBKS) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल. राजस्थान संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर पंजाबचे 11 सामन्यांत 15 गुण आहेत. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, वानिंदू हसरंगा, क्वेना माफाका, तुषार देशपांडे, आकाश मधवाल, फजलहक फारूकी
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, नेहल वढेरा, मिचेल ओवेन, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)