IPL 2023 RR vs PBKS, Live Score Update: पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्ससमोर ठेवले 198 धावांचे लक्ष्य, धवनने केल्या 86 धावा
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने चार गडी गमावून 197 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून सलामीवीर शिखर धवनने 86 धावांची नाबाद खेळी खेळली.
आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकला असून या सामन्यात त्यांना सलग दुसरा विजय मिळवायचा आहे. राजस्थानचा संघ हा सामना जिंकल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानावर येऊ शकतो. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने चार गडी गमावून 197 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून सलामीवीर शिखर धवनने 86 धावांची नाबाद खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 2 बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 198 धावा करायच्या आहेत.
Tags
20 टीए 20 टीए ट्रेंट बोल्ट
Arshdeep Singh
Bhanuka Rajapaksa
Devdutt Padikkal
Harpreet Brar
Indian Premier League
IPL
IPL 2023
Jason Holder
Jitesh Sharma
Jos Buttler
KM Asif
Nathan Ellis
Prabhsimran Singh
Punjab Kings
Rahul Chahar
Rajasthan Royals
Rajasthan Royals Vs Punjab Kings
Ravichandran Ashwin
RCB vs Mumbai Indians
Riyan Parag
RR vs PBKS
RR Vs SRH
Sam Curran
Sam Curran Sikandar Raza
Sanju Samson
shahrukh khan
Shikhar Dhawan
Shimron Hetmyer
Tata IPL
TATA IPL 2023
Trent Boult
Yashasvi Jaiswal
Yuzvendra Chahal
अर्शदीप सिंग
आयपीएल
आयपीएल 2023
आरआर वि पीबीकेएस
आरआर विरुद्ध एसआरएच
आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स
इंडियन प्रीमियर लीग
केएम आसिफ
जितेश शर्मा
जेसन होल्डर
जोस बटलर
टाटा आयपीएल
देवदत्त पडिक्कल
नॅथन एलिस
पंजाब किंग्स
पंजाब किंग्स पंजाब किंग्स
प्रभसिमरन सिंग
भानुका राजपक्षे
यशस्वी जैस्वाल
युझवेंद्र चहल
रविचंद्रन अश्विन
राहुल चहल
रियान पराग
रोस्त्याल रोहन
शाहरुख खान
शिखर धवन
शिमरॉन हेटमायर
संजू सॅमसन
सॅम कुरन
सॅम कुरन सिकंदर रझा
हरप्रीत ब्रार
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement