Prophet Muhammad Row: नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याबाबत भारत सरकारच्या निर्णयावर शोएब अख्तरची मोठी प्रतिक्रिया
Prophet Muhammad Row: पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने (भाजप) प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नेते नवीन जिंदाल यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले. या प्रकरणी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने ट्विटरच्या माध्यमातून आपले वक्तव्य केले आहे.
पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने (Bhartiy Janta Party) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नेते नवीन जिंदाल यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आली असून या निर्णयाबद्दल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारत सरकारचे कौतुक केले आहे. शोएब अख्तरने ट्विटरच्या माध्यमातून आपले वक्तव्य केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement