India Wins U19 Women’s T20 WC Finale 2023: अंडर-19 T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय महिला संघाचे केले अभिनंदन

भारतीय खेळाडूंनी एकतर्फी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडचा महिला संघ 68 धावांत ऑलआऊट झाला, जे भारताने सहा षटके शिल्लक असतानाच गाठले.

India Wins U19 Women’s T20 WC Finale 2023 (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दक्षिण आफ्रिकेत पहिला अंडर-19 T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल महिलांच्या 19 वर्षांखालील संघाचे अभिनंदन केले. भारतीय खेळाडूंनी एकतर्फी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडचा महिला संघ 68 धावांत ऑलआऊट झाला, जे भारताने सहा षटके शिल्लक असतानाच गाठले. विजयाचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी ट्विट केले की, "भारतीय महिला संघाचे विशेष विजयासाठी अभिनंदन. त्यांनी चमकदार क्रिकेट खेळले आहे आणि त्यांच्या यशामुळे अनेक क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळेल. संघाला त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now