PBKS vs RR: सॅम करन, जितेश शर्मा आणि शाहरुखची तुफान फटकेबाजी, राजस्थान रॉयल्ससमोर पंजाब किग्जचे 188 धावांचे आव्हान

कर्णधार शिखर धवन आज 17 धावांकरुन लवकर बाद झाला. राजस्थानकडून नवदिप सैनीने 3 विकेट घेतल्या.

RR VS PKBS

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 बाद 187 धावा करत राजस्थान रॉयल्सला 188 धावांचे लक्ष्य दिले आहे.  पंजाबकडून सॅम करनने 31 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. जितेश शर्माने 44 आणि शाहरुख खानने 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. कर्णधार शिखर धवन आज 17 धावांकरुन लवकर बाद झाला. राजस्थानकडून नवदिप सैनीने 3 विकेट घेतल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement