PBKS vs DC Live Streaming Online: प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाब किंग्ज भिडणार दिल्लीसोबत, जाणून घ्या कधी-कुठे पाहणार सामना

धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून हा सामना होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाब किंग्जसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

DC vs PBKS (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात (PBKS vs DC) सामना होणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (Himachal Pradesh Cricket Association Stadium in Dharamshala) स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून हा सामना होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाब किंग्जसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर मोफत पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Cricket Live Streaming DC Delhi Capitals Indian Premier League Indian Premier League 2023 Indian Premier League 2023 Live Streaming Indian Premier League 2023 Live Telecast IPL IPL 2023 IPL 2023 Live Streaming IPL 2023 Live Streaming in India IPL 2023 Live Telecast IPl Live Streaming IPL Live Telecast Live Cricket Streaming PBKS PBKS vs DC PBKS vs DC Live Streaming PBKS vs DC Live Streaming in India PBKS vs DC Live Streaming in IST PBKS vs DC Live Streaming Online PBKS vs DC Live Telecast PBKS vs DC Live Telecast TV Punjab Kings Punjab Kings vs Delhi Capitals Punjab Kings vs Delhi Capitals Live Stream Punjab Kings vs Delhi Capitals Live Streaming Punjab Kings vs Delhi Capitals Live Streaming in India Punjab Kings vs Delhi Capitals Live Streaming in IST Punjab Kings vs Delhi Capitals Live Telecast Tata Indian Premier League TATA Indian Premier League 2023 Tata IPL TATA IPL 2023 आयएसटी मधील पीबीकेएस वि डीसी लाईव्ह स्ट्रीमिंग आयपीएल आयपीएल 2023 आयपीएल 2023 लाईव्ह स्ट्रीमिंग आयपीएल 3आयपीएल 2023 लाइव्ह स्ट्रीमिंग २०२३ लाइव्ह टेलिकास्ट आयपीएल लाइव्ह स्ट्रीमिंग आयपीएल लाईव्ह टेलिकास्ट इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग 2023 इंडियन प्रीमियर लीग 2023 लाइव्ह स्ट्रीमिंग क्रिकेट लाइव्ह स्ट्रीमिंग टाटा आयपीएल टाटा आयपीएल 2023 टाटा इंडियन प्रीमियर लीग टाटा इंडियन प्रीमियर लीग 2023 डीसी दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स पंजाब किंग्स वि दिल्ली कॅपिटल्स लाइव्ह स्ट्रीमिंग पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स पीबीकेएस पीबीकेएस एसटीडीसी ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग पीबीकेएस वि डीसी पीबीकेएस वि डीसी लाइव्ह टेलिकास्ट पीबीकेएस वि डीसी लाईव्ह स्ट्रीमिंग लाइव्ह क्रिकेट स्ट्रीमिंग


Share Now