PAK vs BAN 1st Test Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेशने 5 गडी गमावून केल्या 316 धावा; लिटन आणि मुशफिकरने सावरला डाव
PAK vs BAN 1st Test: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघाने 92 षटकांत 5 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. बांगलादेशचा संघ अजूनही 132 धावांनी मागे आहे. बांगलादेशकडून सलामीवीर शादमान इस्लामने सर्वाधिक 93 धावा केल्या आहेत.
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Scorecard: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघाने 92 षटकांत 5 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. बांगलादेशचा संघ अजूनही 132 धावांनी मागे आहे. बांगलादेशकडून सलामीवीर शादमान इस्लामने सर्वाधिक 93 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने सर्वाधिक दोन बळी घेतले. मुशफिकर रहीम 55 आणि लिटन दास 52 धावांसह खेळत आहे.
Tags
Mohammad Rizwan
Pakistan vs Bangladesh
Pakistan vs Bangladesh 1st Test
Pakistan vs Bangladesh 1st Test 2024
Pakistan vs Bangladesh Test
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team
मोहम्मद रिझवान
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश पहिली कसोटी
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश पहिली कसोटी 2024
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement