PAK vs BAN, ICC World Cup 2023 Live Inning Updates: बांगलादेशने पाकिस्तानला दिले 205 धावांचे लक्ष्य, महमदुल्लाहची अर्धशतकी खेळी

पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 3, इफ्तिखार अहमद 1, हारिस रौफ 2, मोहम्मद वसीम ज्युनियर 3, उसामा मीरने 1 विकेट घेतल्या.

महमदुल्लाच्या अर्धशतकी खेळीमुळे बांगलादेशने पाकिस्तानला 205 धावांचे लक्ष्य दिले आहे. त्यांच्याशिवाय शाकिब अल हसन (45) आणि लिटन दास (43) यांनी धावांच्या महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत.  पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश ICC विश्वचषक 2023 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर 45.1 षटकात 204 धावा करून सर्वबाद झाले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 3, इफ्तिखार अहमद 1, हारिस रौफ 2, मोहम्मद वसीम ज्युनियर 3, उसामा मीरने 1 विकेट घेतल्या.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement