IND vs AUS WTC Final 2023 Day 5 Live Score Update: फायनल मॅचच्या पाचव्या दिवशी खेळ सुरू होताच विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात काहीतरी झाली बाचाबाची, फोटो व्हायरल
दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. दरम्यान, अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तत्पूर्वी, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात 40 षटकांत तीन गडी गमावून 164 धावा केल्या होत्या. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 280 धावांची गरज आहे. भारताकडून विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे फलंदाजी करत आहेत.
Tags
Australia
BCCI
Cheteshwar Pujara
David Warner
ICC World Test Championship
ICC World Test Championship 2023
ICC World Test Championship 2023 Final
ICC World Test Championship Final 2023
ICC WTC
ICC WTC 2023
ICC WTC 2023 Final
Jasprit Bumrah
Marnal Labuschagne
Mohammed Shami
Mohammed Siraj
Nathan Lyon
Pat Cummins
R Ashwin
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Scott Boland
Shubman Gill
Steve Smith
SURYAKUMAR YADAV
Team India
Team India vs Australia
Test Series
Virat Kohli
WTC Final 2023
आयसीसी डब्ल्यूटीसी
आयसीसी डब्ल्यूटीसी 2023
आयसीसी डब्ल्यूटीसी 2023 फायनल
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
आर. अश्विन
ऑस्ट्रेलिया
कसोटी क्रिकेट स्पर्धा
चेतेश्वर पुजारा
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
डेव्हिड वॉर्नर
नॅथन लियॉन
पॅट कमिन्स
बीसीसीआय
मारनल लबुशेन
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
विराट कोहली
शुबमन गिल
सूर्यकुमार यादव
स्कॉट बोलँड
स्टीव्ह स्मिथ
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement