NZ vs SCO, T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्ये न्यूझीलंडच्या Martin Guptill ची एन्ट्री, असा कारनामा करणारा बनला दुसरा फलंदाज
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या 32 व्या सामन्यात न्यूझीलंड सलामीवीर मार्टिन गप्टिलने स्कॉटलंडविरुद्ध 24 धावा करत T20I क्रिकेटमध्ये 3000 धावांचा पल्ला गाठला. अशाप्रकारे मार्टिन गप्टिल हा भारतीय कर्णधार विराट कोहलीनंतर टी-20 क्रिकेटमध्ये 3,000 धावांचा टप्पा सर करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला. कोहलीच्या नावावर 92 सामन्यांमध्ये 3225 धावा आहेत. गुप्टिल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या 32 व्या सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) सलामीवीर मार्टिन गप्टिलने (Martin Guptill) स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) 24 धावा करत T20I क्रिकेटमध्ये 3000 धावांचा पल्ला गाठला. अशाप्रकारे मार्टिन गप्टिल हा भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नंतर टी-20 क्रिकेटमध्ये 3,000 धावांचा टप्पा सर करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला. कोहलीच्या नावावर 92 सामन्यांमध्ये 3225 धावा आहेत.
Tags
ICC T20 World Cup 2021
Live Breaking News Headlines
Martin Guptill
New Zealand Cricket Team
New Zealand vs Scotland
New Zealand vs Scotland T20 World Cup 2021
NZ vs SCO
NZ vs SCO T20 World Cup 2021
T20 World Cup
T20 World Cup 2021
Virat Kohli
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड
मार्टिन गप्टिल
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement