NZ vs SCO, ICC T20 World Cup 2021: न्यूझीलंडचा स्कॉटलंडवर 16 धावांनी विजय, भारताच्या अडचणीत आणखी भर पडली
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये आज गट 2 च्या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडचा 16 धावांनी पराभव केला. या विजयामुळे न्यूझीलंडच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशांना आणखी धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा विजय असून संघाचे चार गुण झाले आहेत. यासह किवी संघाने उपांत्य फेरीतील आपला दावा आणखी मजबूत केला आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये आज गट 2 च्या सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) स्कॉटलंडचा (Scotland) 16 धावांनी पराभव केला. या विजयामुळे न्यूझीलंडच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या (India) आशांना आणखी धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा विजय असून संघाचे चार गुण झाले आहेत. यासह किवी संघाने उपांत्य फेरीतील आपला दावा आणखी मजबूत केला आहे. न्यूझीलंडच्या 5 बाद 172 धावांच्या प्रत्युत्तरात स्कॉटलंड 20 षटकात 5 बाद 156 धावांच करू शकले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement