NZ vs NAM, T20 World Cup 2021: केन विल्यमसनने खेळला जबरदस्त शॉट, थोडक्यात बचावले अंपायरचे प्राण, पहा VIDEO
ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये शुक्रवारी नामिबियाविरुद्ध न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनच्या जबरदस्त शॉटवर अंपायर पॉल रीफेल यांचा जीव थोडक्यात बचावला. न्यूझीलंडच्या डावातील 12व्या षटकात ही घटना घडली. विल्यमसनने कार्ल ब्रिकनस्टॉकच्या गोलंदाजीवर सरळ शॉट खेळला. हा शॉट पंचाच्या बाजूने बुलेटच्या वेगाने गेला. या शॉटपासून अंपायरने मोठ्या मुश्किलीने स्वतःला वाचवले.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये शुक्रवारी नामिबियाविरुद्ध (Namibia) न्यूझीलंड (New Zealand) कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) जबरदस्त शॉटवर अंपायर पॉल रीफेल (Paul Reiffel) यांचा जीव थोडक्यात बचावला. न्यूझीलंडच्या डावातील 12व्या षटकात ही घटना घडली. विल्यमसनने कार्ल ब्रिकनस्टॉकच्या गोलंदाजीवर सरळ शॉट खेळला. हा शॉट पंचाच्या बाजूने बुलेटच्या वेगाने गेला. या शॉटपासून अंपायरने मोठ्या मुश्किलीने स्वतःला वाचवले.
Tags
ICC T20 World Cup 2021
Namibia Cricket Team
New Zealand Cricket Team
NZ vs NAM
NZ vs NAM T20 World Cup 2021
Paul Reiffel
T20 World Cup
T20 World Cup 2021
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2021
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
केन विल्यमसन
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
नामिबिया क्रिकेट टीम
न्यूझीलंड क्रिकेट टीम
पॉल रीफेल
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement