NZ vs BAN 2nd Test Day 2: न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 521/6 धावांचा डोंगर, बांगलादेश 126 धावांत गारद; Tom Latham-ट्रेंट बोल्टने घडवला इतिहास

प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव 126 धावांत आटोपला असून ते किवींच्या अजून 395 धावांनी पिछाडीवर आहेत.

टॉम लाथम (Photo Credit: PTI)

टॉम लॅथमच्या (Tom Latham) ऐतिहासिक खेळीसह, ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि टिम  साउदीच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) न्यूझीलंडने (New Zealand) क्राइस्टचर्च कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सामन्यावर नियंत्रण मिळवले आहे. कर्णधार लाथमचे द्विशतक आणि डेव्हॉन कॉन्वेच्या 109 धावांच्या शतकी खेळीमुळे ही मोठी धावसंख्या उभी राहिली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव 126 धावांत आटोपला असून ते किवींच्या अजून 395 धावांनी पिछाडीवर आहेत. बोल्टने 5/35 अशी गोलंदाजी करून 300 कसोटी विकेटचा टप्पा गाठला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif