NZ vs BAN 1st Test 2022: ‘हम होंगे कामयाब...’, न्यूझीलंड विरोधात ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशी संघाचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

BCB ने संघाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये खेळाडू बांगला भाषेत ‘हम होंगे कामयाब’ गाणे गाताना दिसत आहेत.

बांगलादेशचा सेलिब्रेशन व्हिडिओ (Photo Credit: Twitter/BCBtigers)

NZ vs BAN 1st Test 2022: उत्साही बांगलादेशी (Bangladesh) ब्रिगेडने माउंट मौनगानुई येथे पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर (New Zealand) आठ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले. बांगलादेश संघाने ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषात विजय साजरा केला ज्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)