NZ vs AUS, T20 World Cup Final: फायनलमध्ये तळपली किवी कर्णधार केन विल्यमसनची बॅट, सर्वात वेगवान अर्धशतक ठोकून पुरुष टी-20 विश्वचषकात घडवला इतिहासात
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनने संघाला 172 धावांपर्यंत पोहोचण्यास मोठी भूमिका बजवली. तसेच विल्यमसन टी-20 वर्ल्ड कप फायनल सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने 33 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला. विल्यमसनने डावाच्या 13व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलविरुद्ध सलग षटकार ठोकून त्याचे 14वे टी-20 अर्धशतक पूर्ण केले.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) साजेशी खेळी खेळली आणि संघाला 172 धावांपर्यंत पोहोचण्यास मोठी भूमिका बजवली. इतकंच नाही तर विल्यमसन संपूर्ण टी-20 वर्ल्ड कप फायनल (T20 WC Final) सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने 33 चेंडूत 50 धावांचा पल्ला गाठला.
Tags
ICC T20 World Cup 2021
Kane Williamson
New Zealand Cricket Team
New Zealand vs Australia
New Zealand vs Australia 2021
New Zealand vs Australia T20 World Cup 2021 Final
NZ vs AUS
NZ vs AUS 2021
NZ vs AUS T20 World Cup 2021 Final
T20 World Cup
T20 World Cup 2021
T20 World Cup 2021 Final
T20 World Cup final Fastest Fifty
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
केन विल्यमसन
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 वर्ल्ड कप फायनल
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टी-20 विश्वचषक 2021 फायनल
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया 1st टी-20
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement