Trent Bridge, Nottingham Weather Update: IND vs END सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय, जाणून घ्या सध्याचे अपडेट
त्यामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला आहे. केएल राहुल 57 धावांवर आणि रिषभ पंत 7 धावांवर खेळत आहेत.
Nottingham Weather Update: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला पावसाने अडथला निर्माण केल्यावर सामना पुन्हा सुरु झाला पण एक चेंडू टाकल्यावर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)