IND vs NZ 2nd T20 Live Update: न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा संघ

पहिला टी-20 सामना 21 धावांनी गमावल्यानंतर भारतीय संघ मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे.

IND vs NZ (Photo Credit - Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिला टी-20 सामना 21 धावांनी गमावल्यानंतर भारतीय संघ मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. टीम इंडिया आज पुनरागमन करू इच्छित आहे आणि मालिका बरोबरीत आणू इच्छित आहे. दरम्यान, भारताविरुद्ध इंग्लडने टाॅस जिंकून फलंदांजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा दोन्ही संघ

भारत: इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement