New Zealand Women's Cricket Team: क्रिडा विश्वात खळबळ! न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

न्यूझीलंड (NZC) पाठोपाठा इंग्लड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही (ECB) काल (सोमवारी, 20 सप्टेंबर) पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड आणि इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

New Zealand Women (Photo Credits: ANI)

न्यूझीलंड (NZC) पाठोपाठा इंग्लड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही (ECB) काल (सोमवारी, 20 सप्टेंबर) पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड आणि इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, लन्यूझीलंड महिला संघ आज इंग्लंड विरुद्ध लीसेस्टर येथे तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. यापूर्वीच न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे.

ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now