Shabaash Mithu: मिताली राजच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ‘शाबास मिठू’ चित्रपटांच नवीन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मेकर्सनी पोस्टर शेअर केले आहे ज्यामध्ये तापसी क्रिकेटरच्या लूकमध्ये दिसत आहे. 'शाबाश मिठू' 4 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee pannu) सध्या तिच्या आगामी ‘शाबाश मिठू’ (Shabaash Mithu) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तापसी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची (Mithali Raj) भूमिका साकारत आहे. मात्र, आज मिताली राजच्या वाढदिवसानिमित्त 'शाबाश मिठू'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करून तिला सरप्राईज दिले आहे. मेकर्सनी पोस्टर शेअर केले आहे ज्यामध्ये तापसी क्रिकेटरच्या लूकमध्ये दिसत आहे. 'शाबाश मिठू' 4 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Advertisement
Advertisement