Shaheen Afridi Son: गूड न्युज! आफ्रिदी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, शाहिनच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म; जाणून घ्या काय ठेवलं नाव

कसोटीदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या घरात आनंदाची बातमी आली. शाहीन आफ्रिदीची पत्नी अंशा आफ्रिदीने मुलाला जन्म दिला आहे.

Shaheen Afridi And Wife Ansha (Photo Credit - X)

Shaheen Afridi Blessed With Baby Boy:  पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. त्याचवेळी, या कसोटीदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या घरात आनंदाची बातमी आली. शाहीन आफ्रिदीची पत्नी अंशा आफ्रिदीने मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचे नाव अली यार ठेवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement