नेपाळच्या Rohit Paudel ने हवेत सूर मारत पकडला जबरा झेल, व्हिडिओ पाहून म्हणाल अविश्वसनीय

ओमान संघाविरुद्ध CWC लीग 2  सामन्यात नेपाळच्या रोहित पौडेलने एक अविश्वसनीय झेल पकडला आहे, ज्याच्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ओमानच्या जतिंदर सिंहने स्लोवर चेंडूवर लॉन्ग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न फसला आणि बाउंड्री लाईनवर रोहितने चपळता दाखवत, डाव्या बाजूला डाईव्ह मारत अप्रतिम झेल पकडला.

रोहित पौडेलचा शानदार कॅच (Photo Credit: Twitter/@ICC)

ओमान (Oman) संघाविरुद्ध CWC लीग 2  सामन्यात नेपाळच्या (Nepal) रोहित पौडेलने (Rohit Paudel) एक अविश्वसनीय झेल पकडला आहे, ज्याच्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement