Nathan Lyon Test Record: लॉर्ड्स कसोटीत नॅथन लिऑनने रचला मोठा इतिहास; 'या' महान विक्रमाला घातली गवसनी
या सामन्याद्वारे नॅथन लियॉन (Nathan Lyon) सलग 100 वा कसोटी सामना खेळत आहे. नॅथन लियॉन हा जगातील सहावा खेळाडू बनला आहे ज्याने सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील अॅशेस 2023 मधील (Ashes 2023) दुसरी कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज नॅथन लायनने एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. या सामन्याद्वारे नॅथन लियॉन (Nathan Lyon) सलग 100 वा कसोटी सामना खेळत आहे. नॅथन लियॉन हा जगातील सहावा खेळाडू बनला आहे ज्याने सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. (हे देखील वाचा: Centuries in All Three Formats: कर्णधार म्हणून 'या' खेळाडूंनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये झळकावली आहेत शतके, यादीत एका भारतीय फलंदाजाचाही समावेश)
सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे खेळाडू
अॅलिस्टर कुक - 159
अॅलन बॉर्डर - 153
मार्क वॉ - 107
सुनील गावस्कर - 106
ब्रेंडन मॅक्युलम - 101
नॅथन लिऑन - 100*
Tags
2री कसोटी
Ashes
Ashes 2023
Ashes Series
AUS
Australia
batsman Marnus Labuschagne
ENG
ENG vs AUS
ENG vs AUS 2nd Test 2023
England
England vs Australia
England vs Australia 1st Test
England vs Australia 2nd Test 2023
Nathan Lyon
Pat Cummins
Scott Boland
Test
The Ashes
The Ashes 2023
अशेस
अशेस 2023
अॅशेस
अॅशेस 2023
अॅशेस मालिका
इग्लंड
इंग्लंड वि ऑस
इंग्लंड वि.ऑस्ट्रेलिया
इंग्लंड वि.ऑस्ट्रेलिया 1ली कसोटी
इंग्लंड वि.ऑस्ट्रेलिया 2री कसोटी
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ईएनजी वि ऑस 2री कसोटी 2023
ऍशेस
ऑस्ट्रेलिया
कसोटी
पॅट कमिन्स
फलंदाज मार्नस लॅबुशेन
स्कॉट बोलँड
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement