दुखापतीनंतर Mohammed Shami पहिल्यांदाच दिसला, उपचाराचे Photo सोशल मीडियावर केले शेअर
ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान शमीला दुखापत झाली होती.
Mohammed Shami Injury Photo: बांगलादेश दौरा सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाचा सीनियर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) खांद्याच्या दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान शमीला दुखापत झाली होती. या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद शमीने उपचाराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. वृत्तानुसार, आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही त्याचे खेळणे साशंक आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी Mohammad Shami च्या जागी Umran Malik ची वर्णी)
पहा मोहम्मद शमीची भावनिक पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement