England Won The T20 WC 2022: विश्वचषकात पाकिस्तानच्या पराभवानंतर मोहम्मद शमीने शोएब अख्तरच्या ट्विटची घेतली मजा, पाहा ट्विट

सेमीफायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती.

Mohammad Shami (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषकाच्या (T20 WC 2022) फायनलमध्ये इंग्लंडकडून पाकिस्तानचा (ENG vs PAK) दारूण पराभव झाल्यानंतर मोहम्मद शमीने (Mohammed Shami) शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) ट्विटवर प्रत्युत्तर देताना म्हटले की, “माफ करा भाऊ, याला कर्म म्हणतात. सेमीफायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now