SRH vs PBKS, IPL 2024 23rd Match Live Streaming: हैदराबाद आणि पंजाबमध्ये होणार सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
दोन्ही संघ सहावा गुण मिळविण्यासाठी मैदानात उतरतील. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
SRH vs PBKS, IPL 2024: आयपीएल 2024 चा 23 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (PBKS vs SRH) यांच्यात होणार आहे. महाराजा यादवेंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. जिथे दोघांमध्ये जबरदस्त स्पर्धा होणार आहे. दोन्ही संघ सहावा गुण मिळविण्यासाठी मैदानात उतरतील. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल. (हे देखील वाचा: IPL 2024 Points Table: सीएसकेने केकेआरचा 7 गडी राखून केला पराभव, पॉईंट टेबलमध्ये घेतली 'या' स्थानी झेप)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)