LSG vs DC IPL 2024 26th Match Toss Update: लखनौने दिल्ली विरुद्ध नाणेफेक जिंकली, फलंदाजी निवडली, पाहा प्लेइंग 11
त्याआधीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने त्यांचा 106 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे त्यांना खेळात मोठी सुधारणा करावी लागणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 26 व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्ससमोर आज दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार असून लखनौत या दोन्ही संघाची लढत रंगणार आहे. दिल्लीसमोर कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. यावेळी लखनौने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (w/c), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ऋषभ पंत (w/c), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)