What A Catch: हवेत झेप घेत एका हाताने घेतला जबरदस्त झेल, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल थक्क (Watch Video)
गोलंदाजाने बाॅल टाकताच फलंदाजाने तो उजव्या दिशेने मारण्याच प्रयत्न केला पण हा झेल गोलंदाजाने हवेत झेप घेत एका हाताने धरला.
सोशल मीजडियावर एका झेलची चर्चा होत आहे. हा एक असा झेल होता जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत होऊ शकतात. गोलंदाजाने बाॅल टाकताच फलंदाजाने तो उजव्या दिशेने मारण्याच प्रयत्न केला पण हा झेल गोलंदाजाने हवेत झेप घेत एका हाताने धरला. तुम्ही जेवढ्या वेळा हा झेल पाहाल, तेवढा तो पुन्हा पुन्हा पाहावा, असे तुम्हाला वाटेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement