IND A vs NZ A: कुलदीप यादवने चेन्नईत केली कमाल, न्यूझीलंड अ विरुद्ध घेतली हॅटट्रिक
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रविवारी (25 सप्टेंबर) 27 वर्षीय डावखुरा चायनामन गोलंदाजाने 47व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंमध्ये विकेट्स घेतल्या.
भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात भारताचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) हॅट्ट्रिक (Hat-trick) साधली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रविवारी (25 सप्टेंबर) 27 वर्षीय डावखुरा चायनामन गोलंदाजाने 47व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंमध्ये विकेट्स घेतल्या. लोगन व्हॅन बीक, जो वॉकर आणि जेकब डफी यांना बाद करत त्याने ही कामगिरी केली. कुलदीपच्या या हॅट्ट्रिकची आंतरराष्ट्रीय विक्रमात नोंद होणार नाही, पण एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याने दोनदा अशी कामगिरी केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement