IND vs BAN 1st Test 2022 Day 2: कुलदीप यादवसमोर बांगलादेशचे फलंदाज गारद, 102 धावांत आठ फलंदाज बाद

कुलदीपच्या गुगलीवर तो क्लीन बोल्ड झाला. 102 धावांवर आठ विकेट्स गमावल्यानंतर बांगलादेशचा संघ अडचणीत दिसत आहे.

Kuldeep Yadav (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 1st Test: कुलदीप यादवसमोर बांगलादेशचे फलंदाज गारद झाले आहेत. त्याने तैजुल इस्लामला आपला चौथा बळी बनवला. तैजुलने चार चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही खेळता आले नाही. कुलदीपच्या गुगलीवर तो क्लीन बोल्ड झाला. 102 धावांवर आठ विकेट्स गमावल्यानंतर बांगलादेशचा संघ अडचणीत दिसत आहे. बांगलादेशचा संघ अजूनही भारतापेक्षा 302 धावांनी मागे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement