KKR vs RR, IPL 2024 31st Match Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

दुसरीकडे, केकेआरने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 4 सामने जिंकले आहेत आणि श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

KKR vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 मधील 31 वा सामना (IPL 2024) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात होणार आहे. मंगळवार, 15 एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. एकीकडे, राजस्थानने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 सामने जिंकले आहेत आणि संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघ देखील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, केकेआरने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 4 सामने जिंकले आहेत आणि श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल. (हे देखील वाचा: Dhoni 3 Sixes: धोनीच्या 3 षटकारांनंतर करीना कपूर आणि नेहा धुपियाचा स्टेडियममधील 'तो' व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Abid Mushtaq Andre Russell Angkrish Raghuvanshi Anukul Roy Avesh Khan Chetan Sakariya Dhruv Jurel Donovan Ferreira Dushmantha Chameera Harshit Rana Jos Buttler kolkata Knight Riders Kolkata Knight Riders Squad Kuldeep Sen Kunal Singh Rathore Manish Pandey Mitchell Starc Mujeeb Ur Rahman Nandre Burger Navdeep Saini Nitish Rana Philip Salt Prasidh Krishna Rahmanullah Gurbaz Rajasthan Royals Rajasthan Royals Squad Ramandeep Singh Ravichandran Ashwin Rinku Singh Riyan Parag Rovman Powell Sakib Hussain Sandeep Sharma Sanju Samson Sherfane Rutherford Shimron Hetmyer Shreyas Iyer Shubham Dubey Srikar Bharat Sunil Narine Suyash Sharma Tanush Kotian Tom Kohler-Cadmore Trent Boult Vaibhav Arora Varun Chakaravarthy Venkatesh Iyer Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal अंगक्रिश रघुवंशी अनुकुल रॉय आंद्रे रसेल आबिद मुश्ताक आवेश खान कुणाल सिंग राठौर कुलदीप सेन कोलकाता नाइट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स संघ चेतन साकारिया जोस बटलर टॉम कोहलर-कॅडमोर ट्रेंट बोल्ट डोनोवन फरेरा तनुष कोटियन दुष्मंथा चमीरा ध्रुव जुरेल नवदीप सैनी नांद्रे बर्गर नितीश राणा प्रसीध कृष्णा फिलिप सॉल्ट मनीष पांडे मिचेल स्टार्क मुजीब उर्फ रहमान यशस्वी जैस्वाल युझवेंद्र चहल रमणदीप सिंग रविचंद्रन अश्विन रहमानउल्ला गुरबाज राजस्थान रॉयल्स रिंकू सिंग रियान पराग रोवमन पॉवेल वरुण चक्रवर्ती वैभव अरोरा व्यंकटेश अय्यर शिमरॉन हेटमायर शुभम दुबे शेरफेन रदरफोर्ड श्रीकर भारत श्रेयस अय्यर संजू सॅमसन संदीप शर्मा साकिब हुसेन सुनील नरेन सुयश शर्मा हर्षित राणा