IPL Auction 2025 Live

Jonny Bairstow To Play 100th Test: इंग्लंडकडून 100 कसोटी सामना खेळणारा जॉनी बेअरस्टो ठरला 17वा खेळाडू, भारताविरुद्ध खेळताना केली मोठी कामगिरी

त्याच्या कारकिर्दीत 167* च्या सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नावावर 12 शतके आणि 26 अर्धशतके आहेत.

Jonny Bairstow (Photo Credit - X)

IND vs ENG 5th Test: इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) 7 मार्च रोजी धर्मशाळा येथे पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारताविरुद्ध खेळताना 100 व्या कसोटी सामना खेळत आहे. 2012 मध्ये पदार्पण केल्यानंतर बेअरस्टोने 5974 धावा केल्या आहेत. त्याच्या कारकिर्दीत 167* च्या सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नावावर 12 शतके आणि 26 अर्धशतके आहेत. यासह बेअरस्टो 100 कसोटी सामने खेळणारा इंग्लंडचा 17वा खेळाडू ठरला आहे. (हे देखील वाचा: Ravi Ashwin 100 Test Match: 100व्या कसोटीसामन्यासाठी रवी अश्विनला देण्यात आली विशेष कॅप, अश्विनच्या कुंटूबासाठी खास क्षण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)