Jasprit Bumrah Yorker Video: बुमराहचा खतरनाक यॉर्कर! ओव्हल टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजाने ‘या’ अप्रतिम चेंडूवर Jonny Bairstow याची दांडी गुल

भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ओव्हल टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा बोलबाला कायम आहे. पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये वेगवान भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने टाकलेल्या अप्रतिम यॉर्कर चेंडूवर इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोला बाद केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बेअरस्टोला बाद करण्यासाठी बुमराहला जास्त वेळ लागला नाही.

जसप्रीत बुमराह, जॉनी बेअरस्टो, (Photo Credit: Twitter)

भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) संघांमध्ये ओव्हल टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा बोलबाला कायम आहे. पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये वेगवान भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टाकलेल्या अप्रतिम यॉर्कर चेंडूवर इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) बाद झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement