IPL 2022: शून्यातून शिखर गाठण्याची Virat Kohli याची तयारी सुरु, वेस्ट इंडिज दिग्गजकडून खास टिप्स घेताना कॅमेऱ्याने टिपला फोटो
विराट कोहली सध्या IPL मधील सर्वात खराब फॉर्ममधून जात आहे. कोहली आयपीएल कारकिर्दीत प्रथमच एका मोसमात पहिल्याच बॉलवर दोनदा शून्यावर बाद झाला. खराब फॉर्मशी झगडत विराट कोहली सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज आणि विद्यमान SRH फलंदाजी प्रशिक्षक ब्रायन लारा यांच्या आश्रयात आला. कोहली या महान खेळाडूकडून खास टिप्स घेताना दिसला.
IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्या आयपीएल (IPL) सामन्यानंतर आरसीबीचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) SRH प्रशिक्षक आणि वेस्ट इंडिज दिग्गज ब्रायन लारा (Brian Lara) यांची भेट घेतली. गोल्डन डकवर पडलेला कोहली, सनरायझर्सच्या फलंदाजी प्रशिक्षकासोबत बटिंगच्या टिप्स, क्रिकेटवर चर्चा करताना दिसत होता. त्यांच्या संवादाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत.
Tags
Brian Lara
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
RCB IPL 2022
RCB vs SRH 2022 Highlights
RCB vs SRH Highlights
Royal Challengers Bangalore
Virat Kohli
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
ब्रायन लारा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement