IPL 2022, SRH vs PBKS: हैदराबादचा पंजाब किंग्सविरुद्ध संघर्ष, निकोलस पूरन स्वस्तात आऊट

IPL 2022, SRH vs PBKS: निकोलस पूरनच्या रूपात सनरायझर्स हैदराबादने मोठी विकेट गमावली आहे. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 87 धावांत चार विकेट गमावल्या असून 13व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नॅथन एलिसने निकोलस पूरनला बाद करून हैदराबादला चौथा धक्का दिला.

सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Photo Credit: File Image)

IPL 2022, SRH vs PBKS: निकोलस पूरनच्या (Nicholas Pooran) रूपात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मोठी विकेट गमावली आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 87 धावांत चार विकेट गमावल्या असून 13व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नॅथन एलिसने (Nathan Ellis) निकोलस पूरनला बाद करून हैदराबादला चौथा धक्का दिला. वॉशिंग्टन सुंदर आता एडन मार्करामला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now