IPL 2022, SRH vs KKR Match 25: हैदराबादची शानदार गोलंदाजी, 103 धावांत कोलकाताचा निम्मा संघ तंबूत परतला

IPL 2022, SRH vs KKR Match 25: उमरान मलिकने तिसर्‍याच षटकात शेल्डन जॅक्सनची विकेट घेत कोलकात्याला पाचवा धक्का दिला. मलिकची या सामन्यातील ही दुसरी विकेट ठरली. यापूर्वी त्याने कर्णधार श्रेयस अय्यर याला देखील बाद केले. या षटकात मलिकने दोन षटकारही दिले. या षटकात कोलकाताने 15 धावा केल्या. यासह कोलकाताने 13 षटकांत 103 धावांत 5 विकेट गमावल्या आहेत.

आयपीएल 2022 ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, SRH vs KKR Match 25: उमरान मलिकने (Umran Malik) तिसर्‍याच षटकात शेल्डन जॅक्सनची (Sheldon Jackson) विकेट घेत कोलकात्याला पाचवा धक्का दिला. मलिकची या सामन्यातील ही दुसरी विकेट ठरली. यापूर्वी त्याने कर्णधार श्रेयस अय्यर याला देखील बाद केले. या षटकात मलिकने दोन षटकारही दिले. या षटकात कोलकाताने 15 धावा केल्या. यासह कोलकाताने 13 षटकांत 103 धावांत 5 विकेट गमावल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now