IPL 2022, SRH vs KKR Match 25: कोलकाता नाईट रायडर्सची अडखळत सुरुवात, Natarajan ने एकाच षटकात घेतले दोन बळी

IPL 2022, SRH vs KKR Match 25: सनरायडर्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने अडखळत सुरुवात झाली आहे. टी नटराजन याने आपल्या एकाच षटकांत कोलकात्याला दोन मोठे धक्के दिले. नटराजनच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर व्यंकटेश अय्यर 13 चेंडूत 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सुनील नारायण 6 धावांवर माघारी धाडलं.

नटराजन (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, SRH vs KKR Match 25: सनरायडर्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) अडखळत सुरुवात झाली आहे. टी नटराजन (T Natarajn) याने आपल्या एकाच षटकांत कोलकात्याला दोन मोठे धक्के दिले. सलामीवीर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) 13 चेंडूत 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर नटराजनने विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सुनील नारायण  (Sunil Narine) 6 धावांवर माघारी धाडलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement