IPL 2022, SRH vs KKR Match 25: सनरायझर्सचे दोन्ही सलामीवीर पॉवरप्ले मध्ये तंबूत परत, रसेलने उडवला Kane Williamson चा त्रिफळा
कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली आहे. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन, हे दोन्ही सलामीवीर गमावले आहेत. हैदराबादला पहिला धक्का अभिषेकच्या रूपाने बसला. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन 16 चेंडूत 17 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला.
IPL 2022, SRH vs KKR Match 25: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) सुरुवात खराब झाली आहे. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि केन विल्यमसन (Kane Williamson), हे दोन्ही सलामीवीर गमावले आहेत. हैदराबादला पहिला धक्का अभिषेकच्या रूपाने बसला जो 10 चेंडूत केवळ 3 धावा करून पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन 16 चेंडूत 17 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला. रसेलने विल्यमसनचा त्रिफळा उडवला आणि संघाच्या झोळीत दुसरे यश पाडले.
Tags
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
KKR
KKR vs SRH
KKR vs SRH 2022 Live
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
SRH
SRH vs KKR
SRH vs KKR 2022 Live
SRH vs KKR Live
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग 2022
एसआरएच
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement