IPL 2022, SRH vs CSK: वेगाचा ‘मालिका’ Umran Malik, सनरायझर्स हैदराबाद हूकच्या एक्क्याने टाकला सर्वात वेगवान चेंडू, जाणून घ्या किती स्पीड (Watch Video)
मलिकने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी विरुद्ध 154 किमी प्रतितास वेग चेंडू टाकून यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. मलिकने 4 षटकांत 48 धावा दिल्या, तरी त्याने लॉकी फर्ग्युसनचा विक्रम मागे टाकून आघाडी घेतली.
Fastest Ball in IPL 2022: आयपीएलच्या आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderbad) स्टार उमरान मलिकने (Umran Malik) वर्षातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. या चेंडूचा वेग ताशी 154 किलोमीटर इतका होता. उमरान मलिकने चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) डावातील 19 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर एमएस धोनी (MS Dhoni) त्याच्यासमोर होता.
उमरान मलिकचा वेगवान बॉल
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs SRH
CSK vs SRH 2022
CSK vs SRH 2022 Live
CSK vs SRH IPL 2022
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
SRH
SRH vs CSK
SRH vs CSK 2022
SRH vs CSK 2022 Live
SRH Vs CSK Live
Sunrisers Hyderabad
Umran Malik
Umran Malik bowling speed
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
उमरान मलिक
एसआरएच
चेन्नई सुपर किंग्स
सनरायझर्स हैदराबाद
सीएसके