IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: बेंगलोरच्या पॉवर प्लेमध्ये एक बाद 46 धावा, पाटीदार-डु प्लेसिसने सांभाळला मोर्चा
IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा डाव सांभाळला आहे. दोघांची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. पॉवर प्लेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 1 गडी गमावून 46 धावा केल्या. रजत पाटीदार 14 आणि फाफ 17 धावांवर खेळत आहे.
IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) आणि रजत पाटीदार (Rajat Patidar) यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) डाव सांभाळला आहे. दोघांची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. पॉवर प्लेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 1 गडी गमावून 46 धावा केल्या.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 2022
IPL 2022 Live Score
IPL 2022 Qualifier 2
IPL 2022 Qualifier 2 Live Score
IPL Qualifier 2
Live Breaking News Headlines
Rajasthan Royals
Royal Challengers Bangalore
RR vs RCB
RR vs RCB IPL 2022 Qualifier 2
RR vs RCB Qualifier 2
आयपीएल
आयपीएल 2022
आयपीएल 2022 क्वालिफायर 2
आयपीएल क्वालिफायर 2
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
राजस्थान रॉयल्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement