IPL 2022, RR vs LSG Match 20: लखनऊ संघाच्या खिशात मोठी विकेट, रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन स्वस्तात तंबूत परत
IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थान रॉयल्स संघाने कर्णधार संजू सॅमसन याच्या रूपात मोठी विकेट गमावली आहे. जेसन होल्डर याने लखनऊला दुसरे यश मिळवून देत रॉयल्सच्या कर्णधाराला पायचीत पकडले. अशाप्रकारे 9 ओव्हरनंतर राजस्थानचा स्कोर 64 धावांवर 2 बाद आहे.
IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या रूपात मोठी विकेट गमावली आहे. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. जेसन होल्डर (Jeson Holder) याने लखनऊला दुसरे यश मिळवून देत रॉयल्सच्या कर्णधाराला पायचीत पकडले. अशाप्रकारे 9 ओव्हरनंतर राजस्थानचा स्कोर 64 धावांवर 2 बाद आहे. राजस्थानची सुरुवात चांगली झाली, पण लखनौचे गोलंदाज अतिशय कसून गोलंदाजी करताना दिसत आहेत.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KL Rahul
Live Breaking News Headlines
LSG vs RR
Lucknow Super Giants
Rajasthan Royals
RR vs LSG
RR vs LSG 2022 Live
RR vs LSG Live
Sanju Samson
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केएल राहुल
राजस्थान रॉयल्स
लखनऊ सुपर जायंट्स
संजू सॅमसन
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement