IPL 2022, RR vs CSK: चेन्नई सुपर किंग्सला तिसरे यश, पण राजस्थान रॉयल्सची विजयाच्या दिशेने वाटचाल

IPL 2022, RR vs CSK Match 68: राजस्थान रॉयल्सला तिसरा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी बॅटने कमाल करणाऱ्या मोईन अली राजस्थानच्या देवदत्त पडिक्क्लला 9 चेंडूत तीन धावांत क्लीन बोल्ड केले. यासह रॉयल्सने तिसरी विकेट गमावली आहे, पण संघाने 151 धावांच्या प्रत्युत्तरात विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे.

देवदत्त पडिक्कल (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs CSK Match 68: राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) तिसरा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी बॅटने कमाल करणाऱ्या मोईन अली (Moeen Ali) राजस्थानच्या देवदत्त पडिक्क्लला (Devdutt Padikkal) 9 चेंडूत तीन धावांत क्लीन बोल्ड केले. यासह रॉयल्सने तिसरी विकेट गमावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement