Mumbai Indians IPL 2022 Jersey: मुंबई इंडियन्सच्या नवीन जर्सीचे अनावरण, नवीन अवतारात दिसणार रोहित शर्माची ‘पलटन’

फ्रँचायझीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शनिवारी नवीन डिझाइन शेअर केले. कोबाल्ट निळा किटचा प्राथमिक रंग असून वरच्या अर्ध्या भागात बरेच बदल केले गेले नाहीत.

मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 जर्सी (Photo Credit: PTI, Twitter/mipaltan)

Mumbai Indians IPL 2022 Jersey: पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 2022 आवृत्तीपूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. फ्रँचायझीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शनिवारी नवीन डिझाइन शेअर केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)