IPL 2022, RCB vs SRH Match 25: Marco Jansen याची धमाकेदार सुरुवात, एकाच षटकांत डु प्लेसिस, Virat Kohli, अनुज रावत यांना दाखवली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, RCB vs SRH Match 25: सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सन ने आपल्या पहिल्याच षटकांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला तीन धक्के दिले आहे. आपल्या पहिल्याच षटकात बेंगलोरला बॅकफूटवर ढकलले आहे.
IPL 2022, RCB vs SRH Match 25: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सन (Marco Jansen) ने आपल्या पहिल्याच षटकांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला तीन धक्के दिले आहे. आपल्या पहिल्याच षटकात बेंगलोरला बॅकफूटवर ढकलले आहे. या षटकात त्याने पहिला कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) झेलबाद झाला आणि शेवटच्या चेंडूवर युवा सलामीवीर अनुज रावतही (Anuj Rawat) पॅव्हिलियनमध्ये परतला.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
RCB vs SRH 2022 Live
Royal Challengers Bangalore
SRH vs RCB
SRH vs RCB 2022
SRH vs RCB Live
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement