IPL 2022, RCB vs PBKS Match 60: रबाडाचा पंजाब किंग्सला मोठा दिलासा, Virat Kohli अवघ्या 20 धावा करून आऊट
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: पंजाब किंग्सने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 210 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विराट कोहलीची पहिली विकेट गमावली आहे. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने विराटला अवघ्या 20 धावांवर झेलबाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे.
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: पंजाब किंग्सने (Punjab Kings) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 210 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) विराट कोहलीची (Virat Kohli) पहिली विकेट गमावली आहे. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) विराटला अवघ्या 20 धावांवर झेलबाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. आरसीबीने 3.2 षटकात 1 गडी गमावून 33 धावा केल्या.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
PBKS
Punjab Kings
RCB
RCB vs PBKS
RCB vs PBKS 2022
RCB vs PBKS 2022 Live
RCB vs PBKS Live
Royal Challengers Bangalore
Virat Kohli
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement